Pages

Wednesday, February 1, 2023

गोधडी : भारतीयांची सद्सदबुद्धी जागृत करणारे क्रांतिकारी नाटक !

 बुधवार १ फेब्रुवारी ते मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३

न्यू ठाणे वॉच

गोधडी : भारतीयांची सद्सदबुद्धी जागृत करणारे क्रांतिकारी नाटक !

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत 'गोधडी' या नाटकातून परंपरेच्या जडत्वाला खोडून मानवी चैतन्याचा प्रवाह सृजित करत आहे. रंगचितक मंजुल भारद्वाज रचित नाटक 'गोधडी' संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.

होय. गोधडी म्हणजे संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत भारतातील विविध सण उत्सव, प्रथा, चालीरिती परंपरा यांचा गूढरम्य शोध होय. मानवी विवेकाची सुंदरम गुंफण गोधडी विणले. खंडप्राय भारत देशाची विविधता हे नाटक स्पंदित करते.

विखारी नेता पर्यंतचे विविधांगी अभिनयी सामर्थ्य तुषार म्हस्के मनस्वीपणे सादर करतो.

'गोधडी' मधील १२ वी पात्री रंगकर्मीनी समवेत एक पुरुषी पात्र

नागवंशी नंदकुमार कासारे थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत 'गोधडी' था नाटकातून परंपरेच्या जडत्वाला खोडून मानवी चैतन्याचा प्रवाह सृजित करीत आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित नाटक 'गोधडी' संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते. गोधडी भारताचा आत्मा आहे. भारताची विविधता हे नाटक रपंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते. या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग, मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची, संस्कृ‌तीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक गोधडी!

या अभिनव अदभूत नाट्यप्रयोगाची पुढीलप्रमाणे वेगवेगळी एकूण ३१ अकल्पित अचंबित वैशिष्ट्ये आहेत.

१) थिएटर ऑफ रेलेवन्स

ही नाट्य संस्था गेली ३० वर्षापासून वेगवेगळे विद्रोही सृजनशील नाट्याप्प्रयोग करते. ज्यायोगे भारतखंडात लाखो प्रेक्षकांची सदसदबुध्दी जागरूक होते. मनोरंजनाची पारंपारिक आवड बदलून, प्रेक्षकांमध्ये वैचारिक अभिरूची निर्माण होते. कोणतीही सत्ता, कार्पो रेट, राजकीय पक्षांच्या आश्रयाविना, भारतभर रंग

आंदोलनास ही सृजक रंगसंस्था उत्प्रेरीत करते.

२) दिग्दर्शक मंजुल भारद्वाज

हे नाट्यसिध्दांतचे सृजक आणि चिंतनशील आदोलक आहेत. जे राष्ट्रीय आव्हानाना रंगकलेद्वारे प्रतिरोध करतात. जागतिक किर्तीचे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी अनेक देशामध्ये भारतीय संविधानी आधारीत कित्येक विद्रोही विवेकी नाटचप्रयोग सादर केले आहेत.

३) लोकशास्त्र सावित्री

थिएटर रेलेवन्स ची लोकशाख सावित्री ही दुसरी क्रांतीकारी नाट्याप्रस्तूती आहे. अर्थातच भारतातील आद्य लोकशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची, कर्मकांडी ठोकरी आणि शैक्षणिक विचारी शिकवण, लोकशास्त्र सावित्री भारतीय प्रेक्षकांना देते. लोकशास्त्र सावित्री लहानथोर प्रेक्षकांची विचारशक्ती हृदयस्थ जागृत करते,

४) गोधडी

गोधडी हे अभिनव मराठी भाषिक अनन्य नाटक आहे. ज्यामध्ये भारतीय संविधानी चौकट आहे. संविधानावर आधारित भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क, ही नूतन नाट्यकलाकृती अभिनवपणे सादर करते, वर्चस्ववादी शोषणचक्राच्या विकृतीस धूतकारते. अहिंसेची आणि मानवी संवेदनांची संस्कृती अलवारपणे उलगडते.

५) गोधडी म्हणजे काय ?

भारतीय संस्कृतीचा सम्यक शोध म्हणजेच गोधडी

६) धर्मभेद वर्णभेद वर्गभेदांना मूठमाती !

होय, गोधडी ही ज्वलंत नाट्यकृती माणसांचे पाखंड आणि विकृतीला समुळपणे नष्ट करते. मूळ लोकहितायी संस्कृतीचा शोध घेते. वर्णभेद, वर्गभेद, जातपात, धर्मभेद, हिंसाचार अशा कैक मनोविकारांना ठोकर मारते. सामूहिक अत्याचार आणि जातीय दंगल अशा विकारी प्रवृत्तींना धुतकारते. अंती प्रेक्षकांची विवेकबुध्दी जागृत करते

७) रंगकर्मी विशेषण ???

थिएटर रेलेवन्स चे कलावैशिष्ट्य म्हणजे, मंच कलाकारांना कलाकार है व्यावसायिक विशेषण न वापरता, त्याऐवजी रंगकर्मी हे आगळेवेगळे विशेषण

गोधडी : भारतीयांची सद्सदबुद्धी जागृत करणारे क्रांतिकारी नाटक !

अभिमानाने वापरतात, ज्यायोगे नाट्य कलाकारांचा मानसन्मान सर्वत्र दृगोचर होतो.

८) गोधडी मध्ये एकूण १२ स्त्री पात्री रंगकर्मीनी आहेत

होय. गोधडी मध्ये एकूण १२ सी रंगकर्मिनी आहेत. वयोगट ५ वर्षे ते ५० वर्षे असून, त्या भारतीय नारीजगताचे विविधांगी भावविश्व प्रगट करतात. पारंपारिकता आणि आधुनिकतेची शाब्दिक लढाई लढतात. अंधश्रध्दा विरूध्द विज्ञानाची जागरणे जागवितात. स्मितहास्यी ते रणचंडिका पर्यंतचा विद्रोह देखिल उत्कटपणे साकारतात. सर्वच सानीथोरी रंगकर्मीनींनी तोलमोली अभिनयाचे रंग भरून, अप्रतिम गोधडी साकारली आहे. यापैकी संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले, आरोही बाविस्कर ही काही नामांकने आहेत.

९) केवळ एकच पुरूषी पात्र नाट्यप्रयोगात केवळ एकच पुरुष रंगकर्मी आहे. जो तुषार म्हस्के नामक प्रगल्भ युवा अभिनेता आहे. हा युवा रंगकर्मी अतिशय ताकदीने वेगवेगळे पुरुषी अभिरूपे सादर करतो. ज्यायोगे प्रेक्षकांना एका नवोदित सशक्त रंगकर्मीची क्षमता दिसते. यामध्ये गरीब शेतकरी ते

१०) चार प्रमुख स्त्री भूमिका

होय. नाटकाचा डोलारा चार प्रमुख रवी पात्रांनी कलात्मकतेने सावरला आहे. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर आणि प्रियंका कांबळे या चार सशक्ती रंगयुवतींनी सध्दम्मी संवादी सोनेरी गोधडी गुंफली आहे. चौघांचीही प्रभावी संवादफेक, आशयधनी देहबोली, स्मितहास्वी चेहरे, शाब्दिक टणत्कार, विलोभनीय भावमुद्रा, प्रत्ययकारी अभिनय, अचूक टायमिंग, तरल नृत्यप्रकार हे सर्व अविष्कार पाहतांना प्रेक्षकांना मराठी नारीजगताची विलक्षण अनुभूती लाभते.

११) करमणूक शून्य आहे




होय. या आगळ्या क्रांतीकारी नाटकात करमणूक शून्य आहे. कारण गोधडी है पूर्णतया विद्रोही नाटक आहे. परिणामी येथे मनोरंजनास कोणताही वाव नाही.

केवळ आणि केवळच प्रेक्षकांच्या विवेकबुध्दीला चेतवून सुसंकृत भारतीय नागरीक घडविणे, हेच एकमेव उदिष्ट्य या ऐतिहासिक ज्वलंत नाट्यकलाकृतीचे आहे.

१२) मध्यंतर नाही

होय. एकूण दोन तासांचे हे मनोवेधक मराठी नाटक आहे. एकूण १२० मिनिटांचे हे लोकहितायी संदेशी नाट्य, आजच्या चंगळी भोगी मौजी हौशी अशा आपल्याच उत्सवी समाजाच्या डोळ्यांमध्ये वास्तवाचे जळजळीत अंजन घालते.

१३) भारतीय संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्मरण गोधडी मध्ये आपणांस होते. कारण गोधडी मध्ये भारतीय संविधान हेच राष्ट्रीय संचित आहे. आम्ही भारताचे नागरिक म्हणजेच आम्ही भारत देशाचे मालक, असा अभिनव क्रांतिकारी संदेश हे नाटध आपणांस देते. कारण यामध्ये नागरिकांच्या मूलभूत हकांची चळवळ आहे. नितीमूल्यांचे सनदशीर आंदोलन आहे. संविधानिक प्रतिरोधांचे सांस्कृतिक मंथन आहे. भारतीय प्रजासत्ताकाचे चिंतन, मनन, जनजागरण देखिल आढळते. त्या अनुषंगाने गोधडी ही जात, प्रांत, वर्ण, धर्म, भेद यांच्यावर वैचारिक फटकारे मारते.

गांधी जयंती व रोहित वेमुला के जन्म दिवस पर प्रीतमलाल दुआ सभागृह में मैं भी हूं रोहित वेमुला नाटक का मंचन - सायली पावसकर

अभियान आज तक

गांधी जयंती व रोहित वेमुला के जन्म दिवस पर प्रीतमलाल दुआ सभागृह में 

मैं भी हूं रोहित वेमुला नाटक का मंचन

सायली पावसकर

इंदौर। महात्मा गांधी के शहादत और रोहित वेमुला के जन्म दिवस 30 जनवरी 2023 को इंदौर, मध्यप्रदेश में प्रस्तुत हुआ। नाटक 'में भी रोहित वेमुला नाटक के लेखक श्री संजय कुंदन निर्देशक रंगचिंतक मंजुल भारद्वाज, कलाकार मंजुल भारद्वाज, अश्विनी नांदेड़कर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के. प्रकाश नियोजन संकेत आवले नाटककार संजय कुंदन लिखित, मंजुल भारद्वाज अभिनीत एवं निर्देशित नाटक 'में भी रोहित वेमुला' जाति आधारित शोषण के विरुद्ध संवैधानिक प्रतिरोध है. नाटककार संजय कुंदन ने सदियों से जातिकुचर में फंसे भारतीय समाज पर प्रहार करते हुए दलित, वचित और बहुजन सुमदाय के अपने संवैधानिक अधिकारों के संघर्ष को बखूबी कलमबद्ध किया है. यह नाटक भारतीय समाज को जाति की बेड़ियों से मुक्त हो संविधान सम्मत भारत के लिए उत्प्रेरित करता है। यह नाटक अपने मानवीय हकों, अधिकारों की बुलंद आवाज है। न्याय, समता, समानता और विवेक के बल पर खत चेतना की मशाल है. जिसकी लपटें सामंतशाही, वर्णवादी, दमनकारी व्यवस्था के अंधकार को मिटा देती हैं।

महात्मा गांधी की शहादत को स्मरण करते हुए, रोहित वेमुला के जन्मदिन पर आइये हम यह संकल्प करते हैं, की हम देश की साझा संस्कृती, विविधता और सद्विचार में विश्वास रखने वाले भारत देश के मालिक हैं। यह नाटक संविधान के मूल तत्व 'हम भारत के लोग' यानि हम भारत के मालिक होने के विचार को जगाता है।

भारतीय लोकतंत्र को बचाने के लिए और संविधान के मूल्यों को आत्मसात करने के लिए, अपनी राजनैतिक चेतना को जगाते हैं... अपनी चेतना से विकार और विचार के ? के को समझते हैं और एक न्यायसंगत, संविधान सम्मत, विवेकी भारत का निर्माण करते हैं।

विगत 31 वर्षों से 'थिएटर ऑफ रेलेवंस' नाट्य सिद्धांत सतत सरकारी, गैर सरकारी, कॉर्परिटफॉडिंग या किसी भी देशी विदेशी अनुदान के बिना अपनी प्रासंगिकता, अपनेमूल्य और कलात्मकता के संवाद स्पंदन से 'इंसानियत की पुकार करता हुआ जन मंच' का वैश्विक स्वरूप ले चुका है. सांस्कृतिक चेतना का अलख जगाते हुए मुंबई से लेकर मणिपुर तक, सरकार के 300 से 1000 करो? के अनुमानित संस्कृति संवर्धन बजट के बरक्स 'दर्शक'सहभागिता पर खफा है 'थिएटर ऑफ रेलेवंस' रंग आन्दोलन ! 'थिएटर ऑफ रेलेवंस' ने जीवन को नाटक से जोड़कर विगत 31 वर्षों से साम्प्रदायिकता पर 'दूर से किसी ने आवाज दी', बाल मजदूरी पर 'मेरा बचपन', घरेलु हिंसापर 'द्वंद्व', अपने अस्तित्व को खोजती हुई आधी आबादी की आवा? 'में औरत हैं', 'लिंग चयन' के विषय पर 'लाडली' जैविक और भौगोलिक विविधता पर 'बी-7", मानवता और प्रकृक्ति के नैसर्गिक संसाधनो के निजीकरण के खिलाफ "द्वाप बाय द्वाप वाटर, मनुष्य को मनुष्य बनाये रखने के लिए "गर्भ, किसानो की आत्महत्या और खेती के विनाश पर 'किसानो का संघर्ष, कलाकारों को कठपुतली बनाने वाले इस आर्थिक तंत्र से कलाकारों की मुक्ति के लिए "अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ यूनिवर्स शोषण और दमनकारी पितृसत्ता के खिलाफ न्याय, समता और समानता की हुंकार 'न्याय के भंवर में भंवरी", समाज में राजनैतिक चेतना जगाने के लिए 'राजगति' और समता का यलगार 'लोक-शास्त्र सावित्री', सभ्यता और संस्कृति पर कलंक वने वर्णवाद के वर्चस्ववाद का प्रतिरोध नाटक "गोध??" ऐसे नाटक के माध्यम से फासीवादी ताकतों से जूझ रहा है।


कला हमेशा परिवर्तन को उत्प्रेरित करती है. क्योंकि कला मनुष्य को मनुष्य बनाती है. जब भी विकार मनुष्य की आत्महीनता में पैठने लगता है उसके अंदर समाहित कला भाव उसे चेताता है....

थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांत अपने रंग आन्दोलन से विगत 31 वर्षों से देश और दुनिया में पूरी कलात्मक प्रतिबद्धता से इस सचेतन कलात्मक कर्म का निर्वहन कर रहा है. गांधी के विवेक की राजनैतिक मिटटी में विचार का पौधा लगाते हुए थिएटर ऑ? रेलेवंस के प्रतिबद्ध कलाकार समाज की फोजन स्टेट को तो?ते हुए, सांस्कृतिक चेतना जगा रहे हैं।