Pages

Thursday, January 1, 2015

सत्ता नेहमीच कलावंतांना घाबरते- मंजुल भारद्वान, रंगकर्मी, थिएटर ऑफ रिलिव्हन्स

सत्ता नेहमीच कलावंतांना घाबरते- मंजुल भारद्वान ( रंगकर्मी, थिएटर ऑफ रिलिव्हन्स )

सकाळ
१ जानेवारी २०१५

 

सत्ता नेहमीच कलावंतांना घाबरते- मंजुल भारद्वान, रंगकर्मी, थिएटर ऑफ रिलिव्हन्स


लोकशाही असो की हुकूमशाही, सत्ता नेहमीच कल्यवंतांना धाव्रते. पत्ता उलवार तोपर किवा अधुवाँवचा सामना नेटने करू शकते; परंतु कलावंत, नाटक्कार, चित्रकार किंवा सर्जनशीत व्यक्तिमत्वाचा नाही. कारण कलावंत मूलतः विरोहीच असतो, क्रांतिकारी असतो. महत्त्वाची वाव म्हणजे त्याच्या कृतीचा जनमानसावर अद्‌भुत प्रभाव असतो. त्यामुळेव कलावंतात्य सत्तेन्मादान दत्पलं जाऊ शकत नाही.

सत्तेनं कलावंताशी सामना करण्यासाठी, त्याच्या बुद्धिमतेला, ऊंजेला आणि अफाट आत्मविश्वासाला ओळखून त्यातील भोगांवृत्तीत्य प्रलोभने दाखवून येनकेनप्रकारेण त्याला राजाश्रीत बनवलं, या युगानुयुगे चाललेल्या मोठ्या षडयंत्रावा त्याच्या निर्मितीक्षमतेला काळाच्या वंधिलकीपासून परावृत्त करून आपल्या अनिबंध सत्तेचा इमला उभारला. 'सर्जनशीलवेला, अस्सल निर्मिती वेळेच्या बौकटीत बंदिस्त करू नये. निर्मितीची प्रक्रिया काळाच्या बंधागासून मुक्त आहे. त्यामुळे ती कधी पूर्ण हेईल याचे भाकीत करणे अशक्यं अमल्या शाब्दिक भ्रमजालात कलावंत अडकला आणि पाच भ्रमाचे दाखले आपल्या मांवावलेल्या सर्जनशीलतेच्या बाबतीत आत्मकेंद्री अहंकाराने बडबडत करीत राहिला.

कलावंत हा आपली कलाकृती मेळेवर था वेळेआधी अभिव्यक्त व्हायला हवी, याचा एकदा विचार करीत नाही. जो आपल्या कलाकृतीला काजाशी बांधू शकत राही, तो कलावंत कसला? युगानुयुगे पाठ्यपुस्तकांपासून कलादालनातील 'अरे, हे सर्जनशील काम आहे आणि याला वेळेच्या मर्यादेत बांधणं शक्य नाही, अश बिनबुडाच्या किरश्यांची चर्चा रंगत आहे! सत्ताधारी वर्गाचे हेच षड़यंत्र कार्यताच्या 'डीएनए'च्ये घुसले आहे. जो महाआळशी तो कलावंत! रंग-रूप, वेशभूषेने जो असामान्य दिसेल तो कलावंत । ज्याचा देखपा चेहरा केशसंभारने झाकलेला असेल, जो बेटेत काहीच करू शकणार नाही. वेळेच्या शिरसीचं पालन करणार नाही, तो कलावंत ! सत्तालोलुप आणि नफेखोरांनी त्यला अशा व्यूहश्वरांनी चाकोरीत जखडलंय,

की तो आज कलाकृतीच्या बोली लावून महागड्या करणं, यर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात न येणाऱ्या उच्चभ्रू वर्गाला अनुकूल प्रदर्शनस्थळांवर कठेवं प्रदर्शन आणि साधारण लोकांना कलेलं काही कळत नाही अशा सरंजामी भूमिकेचाहेर पाटच शकत राही। बाचा अर्थ हे पूर्ण उकरण विशेष वनण्याचं आणि अलौकिक ठरण्याचं आहे! बाउपर या रत्ता आणि बाजारांच्या उपकारांच्या ओझ्याखान्त कलावंत वाहेर निघूच शकत नाही.

जीवनातलं शोषण, तफावती, बंद, विद्रोहाचे आवाज, न्यायाची हाक, हक्क आणि समतेची किंचाळी कलावंताच्या आपल्याच कॅनव्हासमध्ये कैद होऊन जाते.

शोषणाचे आणि दडपशाहीचे डाग निर्जीव कलेच्या कपात दिसतात, प्रार्णा किया महिलांचे अंगप्रत्यांगाचे योग्य चित्रण सौंदर्यशाल आणि क्रिएटिव्ह फ्रीडमच्या सवाखाली कॅनव्हासवर चितारलं जातं, कॅनव्हासवर स्वरत उही ती फक्त कला! कलावंतांनो, पोटीकांत घेऊन विचार करा. त्यांच्या कलाकृती केण विकत घेतय? विकत घेणारे उध्वभू त्या कृतीच काय करत आहेत? ते त्या कन्यकृतीचा कला म्हणून अदर करतात, की संतसंगतनेयुक्त वस्तू समजून आपल्या आलिशान घरांच्या भिंतीवर ढंगतात? पात्पर त्यांच्या ओवनाशी याचा काही संबंध नाही? रुसत्ता आणि वाजरी करणाऱ्या या षडयंत्रातून कलावंताला जाहेर पडून जगण्याच्या सर्कसमान्य प्राधान्यक्रमांशी जोडणे आवश्यक आहे. वेळेवर अभिव्यक्त होणे, हो सर्वांत मोठी निकड आहे. कोणत्याही गावंलंचे आत्मचरित्र बाथून एक गोष्ट सामोर येते, तो म्हणजे, त्याने सुंदर श्रियांचा कसा भोग आणि महागड्या मद्याचा आरवाद कसा घेतला, त्या आत्मकथांतून त्याची कलासथना आणि वेळेशी बांधिल असलेली सर्जनशीलता दिसत नाही!

ओयंत नर्षभरात किती कलाकुटी विकत घेतान? बारकाईन पाहता लक्षात येतं. की खरेदीदार मर्यादित असल्याने कलावंत त्याबी कलेशी असलेली बांधिलकी नाकारतो कोणों बंधिलकी राख्न जीवनाता समृद्ध करणाऱ्या कलाकृती निर्माण करण्यासाठी सतेच्या वर उल्लेखलेल्या षडयंत्रापासून बाहेर निघण्याची आवश्यकता आहे. आपल्या राजकीय भूमिकेच्या सक्रिय योगदानाला अपण्याची बाद काळ फलावंताला बालत आहे. चेतनेचा आवाज ऐकाण्याचं कसव कलावंताला आत्मसात करायचंय, त्याला जनमानसात चैतन्य जागृत करून शोषणातून मुक्तीसाठी प्रेरणादायी उरणा या कलाकृतींचं योग्य वेळीच निर्माण करायचं आहे!


अनुवाद अमित अभंग